ब्रेक अप के बाद - अभिषेक खाणकर
एकटी तू एकटा मी,
ना घेतले कोणी समजुनि,
फिके वाटे जग सारे, जेव्हा येती साऱ्या आठवणी,
तरी तुला, पाहतो मी, पुन्हा पुन्हा, माझ्या मनी.
ब्रेक-अप के बाद ।
( - काय रे ए, हा एवढा बारीक कसा झाला रे ?
- अरे ए, याचा ब्रेक अप झालाय !
- हॉ, मला वाटलं कोणी गोळी दिली !
- आई ***.)
आई मला विचारते, हल्ली जेवत तू का नाही माझ्या बाळा,
आई तुला काय सांगू, तुझ्या पोराला हा लागलाय प्रेमचाळा,
( - हात काढ)
म्हणून आता पाळतो मी, पुन्हा पुन्हा एकादशी,
( - आई, मी करतो पूजा)
ब्रेक-अप के बाद ।
( - काय रे ए, देवधर्म कधीपासून ?
- नाही बाबा असंच )
ब्रेक-अप के बाद ।
( - अरे डूड, जरा बाईक देना !
- कशाला ?
- गर्लफ्रेंडला सोडायला जायचंय.
- चल भाग !
- इन्सल्ट काय करतोस ! गर्लफ्रेंडे माझ्याकडे, लुख्खा. )
टूटी फूटी जिंदगी ही, तुझं मन आणि आपला खिसा खाली,
प्रेमाची ही लॉटरी साली, लागली तरी ठरलो मी भिकारी,
तरी पुन्हा, खेळतो मी, पुन्हा पुन्हा, पुन्हा रमी.
( - हल्ली बदामचं पानंच येत नाही यार )
ब्रेक अप के बाद ।
( - आई ***. ती बघ, ए, पारो.
- मत हात लगाओ मुझे ।
- ए देवदास )
नाका सारा सूना सूना, वाटतो हा मला भरलेला असताना,
नाक्यावरची पोरं सारी, (आई ***) पाहिली मी माझ्यावर हसताना,
म्हणून आता, टाळतो मी, हीच पोरं, हाच नाका.
( - अरे ** असतोच )
ब्रेक अप के बाद ।
एक बाकी एकाकी, एक अंत एकांत, एक अडके एकात, एक एकटा जगात,
एक खिडकी एक वारा, एक चंद्र एक तारा, एक नजर एक वाट, एक एकटा एकटाच..
( - वा शिरवाडकर )
विसरण्यासाठी तुला, सोडली सिगरेट जाँइंट रोल केला,
तरी पुन्हा नशा हवी, जग हरे सारं मी खाली पडलेला,
( - अरे कोई तो उठाओ भाई इसको । )
**** होतं सारा, प्रेमामधे वाजले बारा,
( - अरे, पण कळलं कधी रे ? )
ब्रेक-अप के बाद ।
( - क्या बक रहे हो विक्की ?
- _____
- ये अब खेल नहीं रहा ।
- तुम्हे दी गई सायकल ।
- पौष्टिक
- विचित्रेस का तू ?
- डोण्ट पुट युअर वर्ड्स इन द माऊथ
- चला चला लाईफ गोझ ऑन
- माझे बाबा रेल्वेतेत
ब्रेक अप के बाद ।
- हमे जो चाहिए उसे हम नहीं चाहिए ।
जिसे हम चाहिए वो किसे चाहिए ।
- हा हा .
- से .
अभिषेक खाणकर and his college friends of RUIA college.

Comments
Post a Comment